सावंतवाडी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या सावंतवाडी कार्यालयाचे उद्घाटन अंकुशजी काकडे यांच्या हस्ते उद्या करण्यात येणार आहे

 *सावंतवाडी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या सावंतवाडी कार्यालयाचे उद्घाटन अंकुशजी काकडे यांच्या हस्ते उद्या करण्यात येणार आहे.*




      

*♦️सावंतवाडी / संजय भाईप:* राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी सावंतवाडी तालुका कार्यालयाचा उदघाटन सोहळा उद्या गुरुवार दि.२६ ऑगस्ट रोजी दुपारि २ वाजता महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे प्रवक्ते अंकूशजी काकडे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

     

♦️यावेळी माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य प्रविणभाई भोसले,जिल्हाध्यक्ष अमित सामंत,जिल्हा बॅंक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी नेते सुरेशभाई दळवी,जिल्हा बॅंक संचालक तथा माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डाॅटस,जिल्हा बॅंक संचालक आर.टी.मर्गज,पूणे बॅंक उपाध्यक्ष तथा पक्ष निरिक्षक सावंतवाडी विधानसभा मतदार संघ अर्चनाताई घारे-परब, पक्षनिरिक्षक सावंतवाडी तालुका शिवाजीराव घोगळे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुडंलीक दळवी आदी मान्यवर उपस्थीत राहाणार आहेत.

       

♦️राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या सर्व पदाधीकारी,कार्यकरत्यानी उपस्थीत राहाण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष पुडंलीक दळवी, सावंतवाडी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"राष्ट्रवादीचा इनकमिंग सपाटा चालुच "