*"राष्ट्रवादीचा इनकमिंग सपाटा चालुच "* *मालवण तालुक्यातील समाजसेवक व युवा नेतृत्व उद्या हाती बांधणार 'घड्याळ'* ---------------------------------------- *असीम वागळे- सावंतवाडी* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक व चिपळूणचे आमदार सन्माननीय शेखर निकम साहेब प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे उद्या शनिवार दिनांक २१/ ०८/ २०२१ रोजी सकाळी ठीक दहा वाजता जिल्ह्य़ातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कुडाळ एमआयडीसी येथील वासुदेवानंद हॉल (आर. एस .एन. हॉटेल) येथे उपस्थित रहाणार आहेत. तरी आमदार शेखर निकम यांच्या उपस्थित आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आँनलाईन उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मालवण तालुक्यातील युवा व समाज सेवक नेतृत्व प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारणी बैठक कुडाळ येथील हॉटेल आर.एस.एन मागे वासुदेवानंद हॉल येथे सकाळी १० वा. होणार असून यावेळी मालवण तालुक्यातील राजकारणापासून आतापर्यंत अलिप्त असलेला नेहमी समाजसेव...
* सावंतवाडी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या सावंतवाडी कार्यालयाचे उद्घाटन अंकुशजी काकडे यांच्या हस्ते उद्या करण्यात येणार आहे.* *♦️सावंतवाडी / संजय भाईप:* राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी सावंतवाडी तालुका कार्यालयाचा उदघाटन सोहळा उद्या गुरुवार दि.२६ ऑगस्ट रोजी दुपारि २ वाजता महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे प्रवक्ते अंकूशजी काकडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. ♦️यावेळी माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य प्रविणभाई भोसले,जिल्हाध्यक्ष अमित सामंत,जिल्हा बॅंक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी नेते सुरेशभाई दळवी,जिल्हा बॅंक संचालक तथा माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डाॅटस,जिल्हा बॅंक संचालक आर.टी.मर्गज,पूणे बॅंक उपाध्यक्ष तथा पक्ष निरिक्षक सावंतवाडी विधानसभा मतदार संघ अर्चनाताई घारे-परब, पक्षनिरिक्षक सावंतवाडी तालुका शिवाजीराव घोगळे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुडंलीक दळवी आदी मान्यवर उपस्थीत राहाणार आहेत. ♦️राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या सर्व पदाधीकारी,कार्यकरत्यान...
Comments
Post a Comment